जागतिक नारळ दिवस २०२०

घराच्या मागे सुपारी आणि नारळाची बाग ही खूप लहानपणापासूनच बघितलेली आहे किंबहुना अनुभवलेली आहे. नारळ सुपारीच्या बागेला वाडी किंवा आगर असंही म्हटलं जातं आणि नारळाच्या झाडाला माड आणि सुपारीच्या झाडाला पोफळ असं म्हणतात.   माझ्या आंजर्ले या गावी काही भागात घरांची रचना एका रांगेत आहे. रस्त्याच्या दुतर्फा घरे आहेत आणि सामान्यपणे प्रत्येक घराच्या मागे वाडी आहे. जी घरे रस्त्याच्या पश्चिमेला आहेत तिथल्या वाड्या …

Ganesh Chaturthi & Nature Conservation

We celebrate Ganeshotsav every year with the same enthusiasm and faith in God. We are all connected with nature by the celebrations of our various festivals. Each of these festivals teaches us to appreciate nature. In a way it actually motivates us to conserve nature and its resources. Indian culture respects all the components of …

जागतिक खारफुटी दिन – 26 जुलै

निसर्गनिर्मित तटरक्षक - खारफुटी वने खारफुटी किंवा खाजण वने किंवा कांदळवन अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्राजवळ भरती-ओहोटीच्या भागामध्ये वाढणाऱ्या या वनस्पतींबद्दल जाणीव जागृती वाढावी म्हणून 26 जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन (International Day For The Conservation Of The Mangrove Ecosystem) म्हणून साजरा केला जातो. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर अशा प्रकारची खारफुटी वने आढळतात. कोकण किनारपट्टीवरही आपल्यापैकी अनेकांनी …

International Day for Biological Diversity

22nd May is celebrated as International Day for Biological Diversity. Biodiversity – biological diversity, has become a very common word in today’s time – little due to awareness and little due to the need to study as a part of curriculum in schools & in colleges. In both the cases, the end result is that …

जागतिक मृदा दिवस २०१९

दगड, माती, लहान मोठे खडक या सर्वाना मिळून जमीन असे म्हटले जाते. ऊन, वारा, पाऊस, तापमान अशा नैसर्गिक घटकांच्या सातत्याने होणाऱ्या प्रभावामुळे खडकांची झीज होऊन माती तयार होते. यामध्ये भौतिक,  रसायनिक तसेच जैविक प्रक्रियांचा समावेश आहे. ही सातत्याने चालणारी नैसर्गिक प्रक्रिया असून सुमारे १ सेंमी जाडीचा मातीचा थर तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात. माती अनेक कणांपासून बनलेली असते. मातीचे हे कण वेगेवेगळ्या आकाराचे असतात. आकाराने मोठ्या कणांना वाळू (sand) तर थोड्या माध्यम …

आपलं कोकण

कोकण म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं दृष्य म्हणजे निळाशार समुद्र, त्यातील लाटा, किनारपट्टीवरील वाळू, नारळ सुपारीच्या बागा आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा. सुमारे ७२० कि. मी. लांबीची किनारपट्टी लाभलेला हा चिंचोळा प्रदेश समुद्रसपाटीपासून ते सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांपर्यंत वसलेला आहे. यामध्ये ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. हा सर्व भूभाग डोंगराळ …

International Day of Forests 2017

Greetings on the occasion of International Day of Forests! Shrubs, climbers, medium to large trees retained or planted in a home garden can give such forest effect. It can provide food and shelter to many creatures like insects, birds, butterflies, etc. It becomes a kind of habitat in itself in small area. Such efforts contribute …

World Wetlands Day 2017 Events

To create and spread awareness about wetlands we conducted slide show on wetlands for 2 high schools of Dapoli Taluka Madhusudan L Karmarkar, A G Highschool Branch School Umbarle on 7 February 2017 Wetland introduction with special reference to mangrove ecosystem found in adjoining regions of Dapoli - coastal Maharashtra (India) We explained the students about …

Design a site like this with WordPress.com
Get started